आजचे व्याजदर
प्रति वर्ष| कालावधी | सर्वसाधारण | ज्येष्ठ नागरिक |
|---|---|---|
| 100 दिवसा साठी | 9.75% | — |
| mudat thev | 90 दिवस ते 181 दिवस 7% | — |
व्याजदर बदलू शकतात. अंतिम दरासाठी शाखेशी संपर्क साधा.
सर्व पहा →बचत वाढवा
सर्व पहाठेव योजना
तुमचे पैसे जिथे अधिक वाढतात आणि गरजेला हाताशी राहतात.
आमचे वेगळेपण
आम्हीच का?
सुरक्षित व नियमबद्ध
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आणि दरवर्षी लेखापरीक्षण.
अधिक व्याजदर
नफा बाहेरच्या भागधारकांकडे न जाता सभासदांना अधिक व्याज व स्वस्त कर्जाच्या रूपात परत मिळतो.
जलद निर्णय
निर्णय इथेच, दूरच्या कार्यालयात नाही.
एक सभासद, एक मत
ठेव कितीही असो, संस्थेच्या कारभारात प्रत्येक सभासदाला समान मत आहे.
मार्गदर्शन
सर्व पहाताज्या ब्लॉग पोस्ट
बचत, कर्ज आणि सहकार यांविषयी सोप्या भाषेत लेख.
आजच जवळच्या शाखेत खाते उघडा.
आधार, पॅन आणि दोन फोटो घेऊन या.
