मुख्य मजकुरावर जा
सूचना
वर्षातील ३६५ दिवस सेवा — साप्ताहिक सुट्टी नाही • मुदत ठेवीवर ९.५% पर्यंत व्याज • ज्येष्ठ नागरिकांना ०.५% जादा व्याज • सोने तारण व वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% • 'अ' वर्ग लेखापरीक्षित संस्था

व्याजदर

संपूर्ण व्याजदर तक्ता — संचालक मंडळाच्या निर्णयानुसार वेळोवेळी अद्ययावत.

ठेव व्याजदर

ठेव व्याजदर
कालावधीसर्वसाधारणज्येष्ठ नागरिक
९० ते १८१ दिवस७%७.५%
१८२ ते ३६४ दिवस८%८.५%
३६५ दिवस व त्यापुढे९.५%१०%

ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील) ज्येष्ठ नागरिक स्तंभातील अधिक व्याजदर.

कर्ज व्याजदर

कर्ज व्याजदर
योजनाव्याजदर
सोने तारण कर्ज९.९९%
वाहन तारण कर्ज९.९९%

व्याजदर बदलू शकतात. अंतिम दरासाठी शाखेशी संपर्क साधा.