मुख्य मजकुरावर जा
सूचना
वर्षातील ३६५ दिवस सेवा — साप्ताहिक सुट्टी नाही • मुदत ठेवीवर ९.५% पर्यंत व्याज • ज्येष्ठ नागरिकांना ०.५% जादा व्याज • सोने तारण व वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% • 'अ' वर्ग लेखापरीक्षित संस्था

सूचना

संस्थेच्या सर्व अधिकृत सूचना एकाच ठिकाणी.

  • वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

    संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २३ जून २०२६ रोजी संपन्न झाली. सभेस उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे संचालक मंडळातर्फे आभार.