मुख्य मजकुरावर जा
सूचना
वर्षातील ३६५ दिवस सेवा — साप्ताहिक सुट्टी नाही • मुदत ठेवीवर ९.५% पर्यंत व्याज • ज्येष्ठ नागरिकांना ०.५% जादा व्याज • सोने तारण व वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% • 'अ' वर्ग लेखापरीक्षित संस्था

सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने — प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत, त्वरित मंजुरी.

व्याजदर
९.९९%
सोने तारण कर्ज

अचानक आलेल्या खर्चासाठी किंवा व्यवसायाच्या गरजेसाठी आपले सोने तारण ठेवून त्वरित कर्ज मिळवा. माऊली पतसंस्थेत सोने तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने उपलब्ध आहे.

  • सध्या प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत कर्ज

  • सोप्या कागदपत्रांत त्वरित प्रक्रिया

प्रति ग्रॅम कर्जाची रक्कम सोन्याच्या बाजारभावानुसार बदलू शकते. अधिक माहितीसाठी मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा.

वैशिष्ट्ये

  • व्याजदर फक्त ९.९९%
  • प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत कर्ज (बाजारभावानुसार बदलू शकते)
  • सोप्या कागदपत्रांत त्वरित प्रक्रिया

पात्रता

  • संस्थेचे सभासद

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

इतर योजना

९.९९%प्रति वर्ष

वाहन तारण कर्ज

तुमच्या स्वप्नांना द्या आकार — वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने.

सविस्तर पहा

व्यवसाय कर्ज

नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा चालू व्यवसायाच्या वाढीसाठी कर्ज.

सविस्तर पहा