सोने तारण कर्ज
सोने तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने — प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत, त्वरित मंजुरी.
- Interest rate
- 9.99%

अचानक आलेल्या खर्चासाठी किंवा व्यवसायाच्या गरजेसाठी आपले सोने तारण ठेवून त्वरित कर्ज मिळवा. माऊली पतसंस्थेत सोने तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने उपलब्ध आहे.
सध्या प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत कर्ज
सोप्या कागदपत्रांत त्वरित प्रक्रिया
प्रति ग्रॅम कर्जाची रक्कम सोन्याच्या बाजारभावानुसार बदलू शकते. अधिक माहितीसाठी मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा.
Features
- व्याजदर फक्त ९.९९%
- प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत कर्ज (बाजारभावानुसार बदलू शकते)
- सोप्या कागदपत्रांत त्वरित प्रक्रिया
Eligibility
- संस्थेचे सभासद
Documents required
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
Other schemes
9.99%per annum
वाहन तारण कर्ज
तुमच्या स्वप्नांना द्या आकार — वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने.
View details
