वाहन तारण कर्ज
तुमच्या स्वप्नांना द्या आकार — वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने.
- Interest rate
- 9.99%
दुचाकी, चारचाकी किंवा व्यावसायिक वाहन — तुमच्या स्वप्नांना द्या आकार. माऊली पतसंस्थेत वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने उपलब्ध आहे.
कर्ज मर्यादा, मुदत व आवश्यक तारणाच्या माहितीसाठी मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा.
Features
- व्याजदर फक्त ९.९९%
- सोपी व जलद प्रक्रिया
Eligibility
- संस्थेचे सभासद
Documents required
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
Other schemes
9.99%per annum
सोने तारण कर्ज
सोने तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने — प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत, त्वरित मंजुरी.
View details
