Skip to main content

व्यवसाय कर्ज

नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा चालू व्यवसायाच्या वाढीसाठी कर्ज.

नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा चालू व्यवसायाच्या वाढीसाठी माऊली पतसंस्था व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देते. व्याजदर, कर्ज मर्यादा व अटींच्या माहितीसाठी मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा.

Eligibility

  • संस्थेचे सभासद

Documents required

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

Other schemes

9.99%per annum

सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने — प्रति ग्रॅम ₹ १०,००० पर्यंत, त्वरित मंजुरी.

View details
9.99%per annum

वाहन तारण कर्ज

तुमच्या स्वप्नांना द्या आकार — वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% व्याजदराने.

View details