Skip to main content

अटी व शर्ती

  • संकेतस्थळावरील योजना व व्याजदरांची माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. व्याजदर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बदलू शकतात; अंतिम दर व अटींसाठी शाखेशी संपर्क साधा.

  • ठेवी व कर्ज संस्थेच्या उपविधी व लागू सहकार कायद्यानुसार दिले जातात.

  • संकेतस्थळावरील मजकूर व लोगो संस्थेच्या परवानगीशिवाय वापरू नयेत.