Skip to main content

Deposit schemes

Fixed deposits, money-doubling, pension, SIP and Shubhmangal schemes — pick the one that fits.

9.5% पर्यंतper annum

मुदत ठेव

ठराविक मुदतीसाठी सुरक्षित बचत — ३६५ दिवसांपुढील ठेवीवर ९.५% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना ०.५% जादा.

Tenure: 90 दिवसांपासूनView details

माऊली ठेव योजना

आजची शिस्तबद्ध बचत, उद्याची आर्थिक समृद्धी — संस्थेची खास माऊली ठेव योजना.

View details

दाम दुप्पट ठेव

ठराविक मुदतीत गुंतवलेली रक्कम दुप्पट करणारी ठेव योजना.

View details

दाम दीडपट ठेव

ठराविक मुदतीत गुंतवलेली रक्कम दीडपट करणारी ठेव योजना.

View details

पेन्शन ठेव योजना

निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी संस्थेची पेन्शन ठेव योजना.

View details

SIP ठेव

दरमहा थोडी-थोडी बचत करून मोठी रक्कम उभी करणारी ठेव योजना.

View details

शुभमंगल ठेव

घरातील शुभकार्यासाठी आधीपासून नियोजनपूर्वक बचत करणारी ठेव योजना.

View details

Deposit rates

Rates are subject to change. Confirm the final rate at your branch.

Deposit rates
TenureRegularSenior citizen
90 to 181 days7%7.5%
182 to 364 days8%8.5%
365 days and above9.5%10%