Skip to main content

About us

Progress through co-operation

Who we are

Mauli Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Majalgaon

माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्या., माजलगाव ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत दि. १२ जानेवारी २००६ रोजी नोंदणीकृत झालेली नागरी सहकारी पतसंस्था आहे. गेली वीस वर्षे संस्था माजलगाव तालुक्यातील सभासदांना सुरक्षित बचत आणि गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करून देत आहे.

संस्था सभासदांच्या मालकीची असून सभासदांनी निवडलेले संचालक मंडळ संस्थेचा कारभार पाहते. संस्थेच्या नवीनतम लेखापरीक्षणात संस्थेला 'अ' वर्ग मिळाला आहे. वर्षातील ३६५ दिवस, कोणतीही साप्ताहिक सुट्टी न घेता संस्था सभासदांच्या सेवेत असते.

एका नजरेत

  • नोंदणी क्रमांक: BHR/MGN/RSR/CR/1094/06

  • नोंदणी: उपनिबंधक, सहकारी संस्था, माजलगाव — दि. १२ जानेवारी २००६

  • कार्यक्षेत्र: माजलगाव तालुका

  • लेखापरीक्षण वर्ग: 'अ'

  • मुख्य कार्यालय: नवीन पाण्याच्या टाकीजवळ, विवेकानंद नगर, माजलगाव

  • सेवा: वर्षातील ३६५ दिवस — साप्ताहिक सुट्टी नाही

  • लॉकर सुविधा उपलब्ध

  • पतसंस्था फेडरेशनचे सदस्य

आमच्या योजना

मुदत ठेव, माऊली ठेव, दाम दुप्पट, दाम दीडपट, पेन्शन, SIP व शुभमंगल ठेव योजना; तसेच सोने तारण, वाहन तारण व व्यवसाय कर्ज.

Our schemes
2006
Serving members since
Class A
Audit class
365 days
Open every day
9.5%
Top fixed-deposit rate
How we work

Three things we do not compromise on

Transparency

Every rupee is accounted for. Books are audited yearly and placed before the general body.

Member first

The society exists for its members, not for outside shareholders. Surplus returns to them.

Local trust

Decisions are made here, by people who know the families and shops they serve.

Accountable

Board of directors

View all
द

प्रा. दत्तात्रय ज्ञानोबा वाळसकर

अध्यक्ष

झ

श्री. झाडे विष्णु दामोदर

उपाध्यक्ष

आ

श्री. आगे शंकर रानुजी

सचिव

श

श्री. शिंदे पांडुरंग गंगाराम

खजिनदार