Skip to main content

Notices

Everything the society announces to its members, in one place.

  • mauli

    माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्या., माजलगाव यांच्या सर्व सभासद, ठेवीदार व ग्राहकांना कळविण्यात येते की, संस्थेच्या विविध सेवा, योजना, सभासदांसाठीच्या सुविधा तसेच महत्त्वाच्या घडामोडींबाबतची माहिती या वेबसाइटवरील “सूचना” विभागात वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व सभासदांनी संस्थेच्या वेबसाइटला नियमित भेट देऊन नवीन सूचना व आवश्यक माहितीची नोंद